logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलेसिस व डायग्नोसिस सेंटर

जेजुरी देवसंस्थान च्या वतीने सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलेसिस व डायग्नोसिस सेंटर उभारण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी २०१९ रोजी डायलेसिस सेंटर चा लोकार्पण सोहळा जेजुरी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला. अतिशय अल्पदरात याचा उपभोग रुग्ण घेत आहेत. दर महिन्याला २५० रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात. व त्यासाठी देवस्थान प्रत्येक महिन्याला ३ लाख रुपये खर्च करत आहे. त्याचबरोबर रक्त तपासणीसाठी अद्यावत लॅबचा रुग्ण फायदा घेत आहेत. 


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.