श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३
#माघ पौर्णिमा 2024 #खैरे (सुपे) व होलम राजा (संगमनेर) व इतर प्रासादिक #शिखर काठी भेट
पौष पोर्णिमा २०२४
दि.२४/०१/२०२४ शाकंबरी पोर्णिमा उत्सव # पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो.